<em>SaamanaOnline</em> : शेतकऱयांच्या उत्पन्नवाढीचा दाव . . . .

Item

Title

<em>SaamanaOnline</em> : शेतकऱयांच्या उत्पन्नवाढीचा दाव . . . .

Description

शेतकऱयांच्या उत्पन्नवाढीचा दावा करत मोदी सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तीन कृषी विधेयके मंजूर करून घेतली. पण कृषी कायद्यातील या बदलांना शेतकऱयांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. #FarmersBill #FarmerProtest https://t.co/F3qdNm17F0

Date

2020-10-13

Contributor

Identifier

1315907622520922112