<em>AGROWON</em> : पंढरपूर : दूध दरासाठी रयत क्रा . . . .
Item
Title
<em>AGROWON</em> : पंढरपूर : दूध दरासाठी रयत क्रा . . . .
Description
पंढरपूर : दूध दरासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात आंदोलन. दूधाला प्रतिलिटर १० रूपये, भुकटी निर्यातीला ५० रू अनुदानाची मागणी; जोरदार घोषणाबाजी @Sadabhau_khot #दूध #आंदोलन #milk #शेती #किसान #Farmer #agriculture https://t.co/GbwAMZVhNC
Date
2020-08-01
Contributor
Identifier
1289406706896654336