<em>VilasAde</em> : माणुस पैसेवाला असेल, तर आत्महत . . . .
Item
Title
<em>VilasAde</em> : माणुस पैसेवाला असेल, तर आत्महत . . . .
Description
माणुस पैसेवाला असेल, तर आत्महत्या ची चौकशी दोन दोन राज्याची पोलीस करतात, #मात्र #शेतकरी हजारोंच्या संख्येने आत्महत्या करतो, साधा तलाठी सुद्धा चौकशी करत नाही हो. काय दुर्दैव आलंय माझ्या देशावर. जय #जवान जय #किसान🙏 @CMOMaharashtra @PMOIndia @ZeeNews @zee24taasnews @akshaykumar
Date
2020-08-04
Contributor
Identifier
1290605475151716352