<em>airnews_arngbad</em> : #नाशिक - देशातील पहिल्या #किसा . . . .
Item
Title
<em>airnews_arngbad</em> : #नाशिक - देशातील पहिल्या #किसा . . . .
Description
#नाशिक - देशातील पहिल्या #किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ झाला आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिल्ली येथून ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पीटीसी – संजय पाठक https://t.co/xQy8525eN8
Date
2020-08-07
Contributor
Identifier
1291704659611066368