<em>airnews_mumbai</em> : #किसान रेल्वे सेवेमुळे नाशवंत . . . .

Item

Title

<em>airnews_mumbai</em> : #किसान रेल्वे सेवेमुळे नाशवंत . . . .

Description

#किसान रेल्वे सेवेमुळे नाशवंत #कृषी मालाची कमी दरात वहातुक करणं शक्य होणार असून त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा यावेळी @nstomar यांनी व्यक्त केली. #KisanRail #किसान_रेल

Date

2020-08-07

Contributor

Identifier

1291707080659722240