<em>Dhananjay4AAP</em> : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आं . . . .
Item
Title
<em>Dhananjay4AAP</em> : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आं . . . .
Description
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर ९ ऑगस्ट, २०११ रोजी महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या गोळीबारात, तीन शेतकऱ्यांना हौतात्म्य आले. आज या हुतात्मा शेतकऱ्यांचा नववा स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #म #किसान https://t.co/ijGi6SrteQ
Date
2020-08-09
Contributor
Identifier
1292504376188088322