<em>MaadhavPatill</em> : काय बरोबर आणि काय चूक हे कधी श . . . .

Item

Title

<em>MaadhavPatill</em> : काय बरोबर आणि काय चूक हे कधी श . . . .

Description

काय बरोबर आणि काय चूक हे कधी शेतकऱ्याला सुद्धा विचारा राव ... पर्यावरण प्रभाव आकलन #EIA बिल जसा सामान्य माणसांना टीका टिपण्णी आणि सूचनांसाठी खुला केला होता तसे कृषी बिल २०२० शेतकऱ्यांसमोर ठेवायला पाहिजे होते. तुम्हाला काय वाटते ? #FarmerBill #शेतकरी #FarmerProtest @abpmajhatv https://t.co/zsF1JzqOdf

Date

2020-09-20

Contributor

Identifier

1307618157293576192