<em>Pankya_i</em> : हा आजचा राज्यसभेतील व्हिडिओ. क . . . .

Item

Title

<em>Pankya_i</em> : हा आजचा राज्यसभेतील व्हिडिओ. क . . . .

Description

हा आजचा राज्यसभेतील व्हिडिओ. केंद्राने आणलेले नवीन कृषी विधेयक हाऊस मध्ये पास करण्यासाठी अक्षरशः सुरक्षा रक्षक उभे केलेत. कशाची भीती आहे, बोलुद्या, माहिती हाउद्या लोकांना तुम्ही कोणाची झोळी भरायला निघालेत. #FarmerProtest #KissanVirodhiBJP https://t.co/ZgXGicG0SF

Date

2020-09-20

Contributor

Identifier

1307679129433645057