<em>aherkar_pritam</em> : पिकामध्ये तण-गवत झालं की खुरपण . . . .
Item
Title
<em>aherkar_pritam</em> : पिकामध्ये तण-गवत झालं की खुरपण . . . .
Description
पिकामध्ये तण-गवत झालं की खुरपणी करावी की डायरेक्ट उभ्या पिकात ट्रॅक्टर घालावा? नवीन #FarmBill2020 कायदा तो ट्रॅक्टर आहे! बाजार समिती व हमीभाव शेतकऱ्यांचे व्हेंटिलेटर आहेत.त्यात समस्या आहेत,पण त्यात सुधार करा ,त्यांना सूट-बूट CORPORATESच्या भल्यासाठी संपवू नका! #FarmerProtest
Date
2020-09-22
Contributor
Identifier
1308130397113315328