<em>KolhePNkjPK1</em> : पूर्वी न्यूज वर रिया तिथे होती . . . .

Item

Title

<em>KolhePNkjPK1</em> : पूर्वी न्यूज वर रिया तिथे होती . . . .

Description

पूर्वी न्यूज वर रिया तिथे होती, आता दीपिका आली आहे, तुला माहित आहे कोणती दीया देखील उद्या पर्यंत येईल. लक्ष वेधण्यासाठी मीडिया नवीन मुद्दे आणत राहील आणि या आवाजात अंबानी आणि अदानी इकडे शेतकऱ्याची शेती मध्यला पिकाचे हागामी भाव मिळणे हक्क ला पूर्ण चाटून पुसून घेतील #FarmerProtest https://t.co/mLPPo1GAsk

Date

2020-09-22

Contributor

Identifier

1308444662114390018